भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ होत आहे!

भारतीय क्रिकेटमध्ये मोठे उलतापालत होत आहे

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून

निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,

Related News

कोहलीने बीसीसीआयला आपला निर्णय कळवला आहे,

पण बोर्डाने त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यांत 9,230 धावा केल्या आहेत

आणि त्याच्या नावावर 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.

त्याने 2014 मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले होते आणि

त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.

भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे,

आणि जर विराटने निवृत्ती घेतली, तर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये

दोन अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळणार नाही.

Reload Also : https://ajinkyabharat.com/minister-of-state-dr-pankaj-bhoyar-yancha-akola-dira-akot-yehe-vivah-samarmbas-attendance/

Related News