अकोला, दि. ९ : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) व शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,
दिनांक १० मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा अल्पकालीन असून,
अकोट येथे एका विवाह समारंभासाठी ते उपस्थित राहणार आहेत.
Related News
11
May
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
अकोल्यातील अकोट तालुक्यातही वादळी वारा आणि पावसामुळे मोठं नुकसान झालंय.
अकोट तालुक्यातील ग्राम लोहारी येथे झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे
गावातील विद्युत तारेचे खांब आणि त...
10
May
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
यवतमाळ, ९ मे :
लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात हिस्ट्रीशीटर गुन्हेगार संशयास्पद रित्या फिरत
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आ...
10
May
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
या का...
10
May
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
अकोला :
अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
अवघ्या वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील ...
10
May
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती झाली असून, ती ...
10
May
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस...
10
May
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
फक्त...
10
May
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
नवी दिल्ली | वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करत सांगितले की,
भारत आणि पाकिस्तान सीझफायरवर (शस्त्रसंधी) सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी त्य...
10
May
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधि...
10
May
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
अकोट प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर)
यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिरा...
10
May
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.
भारता...
10
May
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
रायपूर (छत्तीसगड): भारताच्या हरित ऊर्जेकडे वाटचाल करताना अदानी इंटरप्रायजेसने देशातील
पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक विशेषतः कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात ये...
त्यांच्या दौऱ्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत : दिनांक १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता
ते वर्धा येथून अकोट येथे आगमन करतील. तेथे गजाननराव मांगले यांच्या कुटुंबीयांकडील विवाह
समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता
ते अकोट येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.
Read Also : https://ajinkyabharat.com/suspected-mahitivar-vishwavu-naka/