इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर पाकिस्तानने अणुबॉम्बच्या धमक्यांची खेळी सुरू केली होती.
पण भारताच्या ठोस आणि संयमित सैनिकी प्रतिउत्तरामुळे या धमक्यांचा फोलपणा जगासमोर आला.
आता पाकिस्तानने त्यांच्या अणवस्त्रांचा साठा कुठे लपवून ठेवला आहे, याबाबत एक महत्त्वाचा गुप्त रिपोर्ट समोर आला आहे.
Related News
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
FAS (Federation of American Scientists) च्या उपग्रह छायाचित्रांवर आधारित रिपोर्टनुसार,
पाकिस्तानने अणवस्त्र साठा अनेक गुप्त ठिकाणी लपवून ठेवला आहे.
यामध्ये अणुबॉम्ब वाहून नेणाऱ्या TEL (Transporter Erector Launcher) वाहनांसाठी सुसज्ज केलेली ठिकाणं,
भूमिगत गॅरेज, क्षेपणास्त्र चौक्या आणि वेगळे डेपो यांचा समावेश आहे.
या रिपोर्टनुसार, अक्रो-पेटारो, गुजरांवाला, खुजदार, पानो अकील आणि सरगोधा या ठिकाणी
पाकिस्तानकडे अणवस्त्र असण्याची शक्यता आहे. याशिवाय बहावलपूर
येथे सहावा बेस बांधला जात असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व बेस भारतीय सीमेपासून 60 ते 295 किमी अंतरावर आहेत.
या ठिकाणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते — पाकिस्तानचा अणुशस्त्र कार्यक्रम केवळ संरक्षणासाठी नसून,
तो भारताच्या विरोधात वापरण्याच्या उद्देशाने नियोजित पद्धतीने आखण्यात आला आहे.
मात्र, भारताच्या स्पष्ट भूमिकेनंतर हे अणुबॉम्ब केवळ शाब्दिक डरावणीपुरतेच उरले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/rawpindi-stadium-drone-halla/