वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर

वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इंदिरानगर मधिल

नागरी वस्तीतील अनेक कुटुंबाच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने तसेच भिंती कोसळल्याने

अनेक कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात परिसरातील निराधार महिलेच्या घरावरील

Related News

टिनपत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. महिलेचा संसार उघड्यावर आल्याने

यावेळी ग्रामपंचायत सदस्याने महिलेची भेट घेवुन तात्पुरती मदत देवून धिरावा दिला असला तरी

शासनाने नुकसानीचा तात्काळ सर्व्ह करुन नुकसान ग्रस्त कुटुबियांना

आपत्कालीन आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/sankatanshi-jhunj-deenya-urvashi-sanghvi-yancha-inspiring-fame/

Related News