आमदार हरीश पिंपळे यांच्याशी वाद प्रकरणाचा परिणाम

आमदार हरीश पिंपळे यांच्याशी वाद प्रकरणाचा परिणाम

बार्शीटाकळी ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी मुर्तीजापुरचे आमदार हरीश पिंपळे

आणि त्यांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप हरीश पिंपळे यांनी केला होता…

या अनुषंगाने पोलीस निरीक्षक तुनकलवार यांची तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष अकोला

Related News

येथे बदली करण्यात आलीय…तर या प्रकरणाची IPS अधिकारी अनमोल मित्तल

यांना प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेय..

भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे

या प्रकरणाची तक्रार करून संबंधित ठाणेदारावर कारवाईची मागणी केली होती…

Read Also : https://ajinkyabharat.com/drdo-sticker-pahoon-wing-commanderwar-halla/

Related News