अकोला (प्रतिनिधी):
भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त अकोला शहरात मंगळवार, ८ एप्रिल रोजी महावीर जयंती
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Related News
28
Jul
मोठी बातमी! मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट; मेटाच्या ग्लोबल हेडला थेट समन्स, नेमकं काय घडलं?
Narendra Modi Video : मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट झाल्याने राजधानीत खळबळ; मेटाच्या ग्लोबल हेडला समन्स, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरें...
28
Jul
Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! 1 टीबी डेटा लीक झाल्याचा दावा; हॅकर्सकडे तुमची माहिती?
Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! बँकेचा 1 टीबी डेटा लीक झाल्याचा दावा; हॅकर्सकडे खातेधारकांचे डिटेल्स? बँकेने दिलं मोठं स्पष्टीकरण
देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकां...
28
Jul
Sonam Wangchuk : जिंकलो म्हणून नाचले, पण सीजेपीच्या सेलिब्रेशनवर सोनम वांगचुक स्पष्टच बोलले
Sonam Wangchuk : जिंकलो म्हणून नाचले, पण सीजेपीच्या सेलिब्रेशनवर सोनम वांगचुक स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘विजयासोबत नम्रताही असली पाहिजे’
Sonam Wangch...
28
Jul
Post Officeची धमाकेदार योजना! दररोज 300 रुपये गुंतवा अन् 10 वर्षांनी मिळवा 15 लाखांहून अधिक, जाणून घ्या कॅल्क्युलेशन
Post Officeची धमाकेदार योजना! दररोज 300 रुपये गुंतवा; 10 वर्षांनी मिळू शकतात 15 लाखांहून अधिक रुपये, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन
आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी बच...
28
Jul
मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांनी 1 वाक्यात केला मोठा खुलासा
सर्वात मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर; चर्चांना पूर्णविराम?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून
28
Jul
Rule Change: फक्त 3 दिवस बाकी! 1 ऑगस्टपासून बदलणार हे 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rule Change : फक्त तीन दिवस बाकी! 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल; हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर वाढणार ताण?
फ...
28
Jul
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; महाराष्ट्रासह 8 राज्यांना नोटीस
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह ८ राज्यांना नोटीस, चौकशीचे आदेश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलना...
28
Jul
MHT-CET 2026 मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप; CET आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
CET मध्येही महाघोटाळा? आरोपांवर CET सेलचं स्पष्टीकरण; आयुक्त दिलीप सरदेसाईंनी सांगितलं, “पर्सेंटेज आणि पर्सेंटाइलची तुलना चुकीची”
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरून...
28
Jul
Stuffed Capsicum Recipe : बटाटा-पनीरचं सारण भरून बनवा चटपटीत भरलेली ढोबळी मिरची; झटपट जाणून घ्या रेसिपी
Stuffed Capsicum Recipe : बटाटा आणि पनीरचं सारण भरून बनवा स्वादिष्ट भरलेली ढोबळी मिरची; झटपट जाणून घ्या रेसिपी
ढोबळी मिरची म्हटलं की अनेकांच्या च...
28
Jul
Who is Saransh Jain : एकही IPL सामना न खेळता थेट टीम इंडियात एन्ट्री; सारांश जैनने गंभीरच्या लाडक्याची जागा घेतली?
Who is Saransh Jain : एकही IPL सामना न खेळता थेट टीम इंडियात एन्ट्री! गंभीरच्या लाडक्याची जागा घेत मध्य प्रदेशच्या या खेळाडूने मिळवली संधी
भारत ...
28
Jul
शरद पवार NDAमध्ये जाणार? संजय राऊतांचं ठाम उत्तर; म्हणाले, ‘ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत’
Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांनी ठामपणे सांगितलं, ‘पवारसाहेबांच्या विचारधारेत नरेंद्र मोदी बसत नाहीत’
...
28
Jul
NCP-NDA : शरद पवारांची राष्ट्रवादी NDAमध्ये जाणार? जयकुमार गोरे यांच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
NCP-NDA : शरद पवारांची राष्ट्रवादी NDAमध्ये जाणार? मंत्री जयकुमार गोरे यांचं सूचक वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
...
या निमित्ताने शहरातील जैन समाज बांधवांकडून रात्री भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जुन्या शहरातून रॅलीची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगवान महावीरांच्या जयघोषात रॅलीने
शहरातील मुख्य मार्गांवरून संचलन केले. या रॅलीमध्ये महावीर भगवानांची भव्य प्रतिमा मिरवणुकीत मांडण्यात आली होती.
शहरातील विविध भागांत या रॅलीचे स्वागतही उत्स्फूर्तपणे करण्यात आले.
रॅलीमध्ये जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या धार्मिक उत्सवामुळे शहरात आनंद, भक्ती आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळाले.

