अकोला: अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्याला
रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासांत अटक केली आहे.
🔹 घटनाक्रम: कानपूरहून आलेला आणि हैदराबादला जाणारा प्रवासी अकोला
Related News
30
Jul
LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट! 1 ऑगस्टपासून OTP दाखवल्याशिवाय मिळणार नाही घरपोच गॅस सिलेंडर
LPG Cylinder Rules : LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट! हा मॅसेज दाखवल्याशिवाय घरपोच मिळणार नाही सिलेंडर; 1 ऑगस्टपासून बदलणार मोठे नियम
1 ऑगस्टपासून LPG ग्राहकांसाठी नवे नियम; e-KYC, OT...
30
Jul
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसे बंद; जळगावातील 2 हजार महिलांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद? जळगावातील 2 हजार महिलांनी स्वतःहून नाकारला लाभ; जाणून घ्या नेमकं कारण
रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असताना झोपून गेला.
त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशाची बॅग लंपास केली,
ज्यामध्ये दीड लाखांचा लॅपटॉप होता.
🔹 जलद कारवाई: तक्रार मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने CCTV फूटेज तपासले
आणि स्टेशन परिसरात शोधमोहीम राबवून काही तासांतच
प्रवाशाची बॅग आणि लॅपटॉपसह चोराला अटक केली.
🔹 पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
रेल्वे प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन
पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद व्यक्ती
आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

