Prithviraj Chavan : जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर शेतकऱ्यांना
कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Prithviraj Chavan on US-India Tariff War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)
Related News
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार आक्रमक; राष्ट्रवादीत बैठकांचा धडाका, नेमकं काय शिजतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासू...
Continue reading
Khavdya Dongar : ‘तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते…’; खवड्या डोंगरावर मृत्यूआधी नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राला हादरवून सोडण...
Continue reading
100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती? 2027 मध्ये अल निनोचा कहर; भारतात उष्णता आणि मान्सूनचं मोठं संकट
जगभरातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता अल निनोबाबत चिंताजनक अंदाज समोर येत आह...
Continue reading
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या 22 ऑगस्टचे ताजे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे सर्वसामान्यांचे नेहमीच लक्ष असते. इंधनाच...
Continue reading
शिवसेना पक्षाचं चिन्ह अन् नाव कोणाचं? राहुल नार्वेकरांचा मोठा दावा; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षाचं...
Continue reading
महायुतीची मोठी खेळी; फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांचे स्नेहभोजन
महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगाम...
Continue reading
संजय राऊत : राहुल गांधी या देशाचा नेता आहे, हे सांगणारा मी पहिला माणूस; ‘छात्रो की गुंज’आधी भाजपवर जोरदार निशाणा
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते
Continue reading
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर भाजपचा गंभीर आरोप; ‘ही छात्र की गुंज नाही, पैशांची गुंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहु...
Continue reading
राम माधव ISIच्या निवृत्त अधिकाऱ्यांना भेटले? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; चार मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रका...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर; हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई
राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशास...
Continue reading
RSS कॅम्पसमध्ये BMC शाळेतील विद्यार्थ्यांची सहल; 30 हजार विद्यार्थ्यांसाठी 2.46 कोटींचा खर्च
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीवरून नवा वाद निर्माण होण्...
Continue reading
ऑगस्ट संपण्यापूर्वी ही 4 कामे पूर्ण करा… अन्यथा करावा लागू शकतो त्रासाचा सामना
Important Financial Tasks : ऑगस्ट महिना संपण्यासाठी आ...
Continue reading
यांनी भारत आणि चीन या सारख्या देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वस्तूंच्या आयातीवर जितका टॅरिफ एखादा देशाला लावेल.
त्यांच्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या आयातीवर तितकाच टॅरिफ लावू. ही प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होईल,
असा इशारा त्यांनी दिला आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी धोक्याचा इशारा दिलाय.
मोदींनी (PM Narendra Modi) ट्रम्पसमोर लोटांगण घातलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर (Farmers) अनिष्ट परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मला भीती आहे, जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर
देशातील शेतकऱ्यांना कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही. देशातल्या शेतकऱ्याची प्रचंड अनास्था होईल.
संसदेत आमचे खासदार बोलले, आपण जर दोन एप्रिल रोजी ताठ भूमिका घेतली नाही तर त्याचा भारतीय शेतीवर अनिष्ट परिणाम होईल.
हे आयात-निर्यात कराचं जागतिक व्यापार संघटनेचे शब्द आहे. पण परिणाम गरीब शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर…
प्रथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, आपले मंत्री वाटाघाटी करताना ट्रम्प साहेबांच्या दरबारात भीक मागायचं काम करतात.
फक्त व्यापारमंत्री जात आहेत. तुम्ही कृषी मंत्र्यांना घेऊन जा, उद्योग मंत्र्यांना
घेऊन जा. त्यामुळे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करेल,
जमेल की नाही हे माहिती नाही. कारण मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर कृषीमंत्री, उद्योगमंत्री काय करणार? असा देखील त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम
2 एप्रिलला अमेरिकेने व्यापार युद्ध सुरु केले तर भारतावर अनिष्ट परिणाम होतील. भारत सरकारने काहीही तयारी केलेली नाही.
याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असा धोक्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
तर कर्जमाफी महत्वाची होती, मात्र ती झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.