मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक?

मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक?

मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.

त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.

Related News

त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव केलं होतं, त्यानंतर तो फरार झाला होता,

अखेर त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

‘यामध्ये सरकारचं काही कार्यकर्तृत्व नाहीये, कारण जेवढं शक्य आहे, तेवढं महिनाभर महाराष्ट्र सरकारनं प्रशांत कोरटकरला प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे आज प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन होता,
कदाचित तो जामीन फेटाळला गेला असेल किंवा तो जामीन मिळणारच नाही याची त्याला खात्री झाली असेल.
त्यामुळे तो सलेंडर झाला आहे, सलेंडर होताना तो महाराष्ट्रात नाही तर तेलंगणामध्ये झाला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातले सर्व आरोपी तेलंगणा, गुजरात अशा राज्यांमधून आणले आहेत.
म्हणजेच महाराष्ट्र पोलीस कुचकामी ठरत आहेत.

सरकार पाठीशी असेल तर ते सर्व शक्य आहे. एक महिनाच काय आरोपीला पकडण्यासाठी सहा-सहा महिने लागू शकतात.

कृष्णा आंधळे किती दिवस झाले फरार आहे. त्यामुळे सरकार पाहिजे तितके दिवस एखाद्याला बाहेर ठेऊ शकतं.

प्रशांत कोरटकरला अटक करण्यामागे कालचा कुणाल कामराचा प्रकार आणि सगळंच अंगशी आलं म्हटल्यावर कुठून

तरी त्यावर पडता टाकला पाहिजे म्हणून त्याला अटक करण्यात आली असावी, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

त्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर तो कॉल माझा नव्हता असा दावा देखील त्याने केला होता.
त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related News