भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी अधिकाऱ्यांनी गैर मार्गाने जन्म व मृत्यू
प्रमाणपत्रे दिल्याचा दावा केला होता. यानंतर शासनाने तातडीने कारवाई करत, ११ ऑगस्ट २०२३ पासून स्थगिती आदेशापर्यंत
निर्गमित झालेली आणि तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकाऱ्यांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेली सर्व प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
Related News
रिकव्हरी एजंटचे गैरवर्तन आणि गुंडगिरी : RBI ने आणले नवे नियम
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : कर्ज वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या अमानुष...
Continue reading
The Biggest Claim About the Existence of Aliens ? बराक ओबामांचे खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले माजी राष्ट्राध्यक्ष?
Aliens म्हणजेच परग्रही जीवसृष्ट...
Continue reading
मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम : डोकेदुखीपासून मानसिक थकव्यापर्यंत, आयुर्वेद काय सांगतो?
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. काम, शि...
Continue reading
आवळा रस की लिंबू पाणी? व्हिटॅमिन सीसाठी नेमकं काय अधिक फायदेशीर
आवळा रस की लिंबू पाणी? : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य जपणं ही मोठ...
Continue reading
जामनगर विमानतळावर सारा तेंडुलकरचा स्टायलिश लूक ठरला चर्चेचा विषय; अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी कुटुंबाचे दिमाखदार आगमन
Continue reading
MTV Splitsvilla 16 Episode 18 LIVE Streaming: सादफने अनुष्काला ढकलले, व्हिलामध्ये तणावाचा स्फोट
भारतीय तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला डेटिंग रिअॅलिटी शो
Continue reading
राज्य शासनाने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की,
या रद्द केलेल्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जावी.
अकोला जिल्ह्यात मोठा प्रभाव
विशेषतः अकोला जिल्ह्यात तहसीलदार दर्जापेक्षा कमी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या १०,२७३ प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
आता या सर्व प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्यांचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
🔹 राज्यातील इतर जिल्ह्यांवरही होणार परिणाम?
🔹 प्रभावित नागरिकांना काय पर्याय मिळणार?
यावर पुढील काही दिवसांत शासनाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे.