दहीहांडा प्रतिनिधी
दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर DYSP किरण
भोंडवे यांच्या नेतृत्वात जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे
Related News
DJ बंदीवरून संजय राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान; म्हणाले, “निर्णय घेण्याची हिंमत आहे का?”
EPF की NPS? महिन्याला ₹10,000 गुंतवल्यास निवृत्तीनंतर कुठे मिळणार जास्त पैसा?
पाकिस्तानमध्ये मोठा दुहेरी हल्ला; 25 सैनिक ठार झाल्याचा BLAचा दावा!
अखेर भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; चाळीसगावातील अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्यात; 1 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांचा 3 लेकरांसह किल्ल्यावरून उडीचा धक्कादायक प्रकार
दिशा सालियन प्रकरणात CBI चौकशीचे आदेश; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
India’s External Affairs Minister S. Jaishankar :रशियन तेल खरेदीवर युक्रेनी पत्रकाराचा सवाल; जयशंकरांचं सडेतोड उत्तर!
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध संपवणार भारत? एस. जयशंकरांच्या वक्तव्याने जगाचे लक्ष वेधले!
IPL 2027 मध्ये धोनी खेळणार की नाही? ‘माही’च्या निर्णयाने चाहत्यांची धाकधूक वाढली!
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? महाराष्ट्रातून किती मंत्री OUT; कोणाला मिळणार IN ची संधी?
ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्मनंतर अमेरिकेत भ्रष्टाचाराची धारणा विक्रमी! 89% नागरिक म्हणतात सरकार भ्रष्ट
धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
दबंग ठाणेदारांची कडक भूमिका
जेव्हापासून दबंग ठाणेदारांनी पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून अवैध वरली मटका,
जुगार, दारू विक्री, गोमांस वाहतूक आणि अवैध
रेती चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे.
तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
कडक कारवाईमागे पोलिसांचा संघटित प्रयत्न
या धडक मोहिमेत PSI संजय इंगळे, पांडे साहेब, चोपडे साहेब, अनिल भांडे साहेब,
मनीष वाकोळे साहेब, लांडे साहेब, विजय चोहान साहेब आणि सर्व पोलीस स्टाफ यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
या कठोर कारवाईमुळे दहीहांडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात
कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/pandharichi-wari-is-maharashtra-sanskriti-habhap-ravindra-maharaj-vankhade/

