आंतरराष्ट्रीय महिला दिन: 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

आंतरराष्ट्रीय महिला दिन: 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी,

समानतेसाठी आणि त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची परंपरा 20व्या शतकापासून सुरू आहे.

महिला दिनाचा इतिहास

  • 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले.

  • यानंतर सोशलिस्ट पार्टीने हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

  • 1911 मध्ये ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड येथे पहिल्यांदा हा दिवस औपचारिकरित्या साजरा झाला.

  • 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली.

  • रशियातील महिलांनी 1971 मध्ये मोठा संप पुकारल्यानंतर 8 मार्चची तारीख निश्चित करण्यात आली.

महिला दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रम, परिषदा आणि अभियानं राबवली जातात, ज्यामधून महिलांच्या अधिकारांबाबत जनजागृती केली जाते.

Related News

Read more news here : https://ajinkyabharat.com/dapura-yehethe-durdaii-incident-both-chimukalyancha-panyya-budoon/

 

Related News