मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी गर्डरची उभारणी करीत आहे.
Related News
पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी Aruna Irani यांचा भावूक व्हिडीओ; म्हणाल्या, ‘शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साथ द्या!’
Aruna Irani Emotional Video : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी या...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
ध्रुव राठीची 58 कोटींची संपत्ती? कमाईचे 5 मोठे स्रोत जाणून घ्या!
Dhruv Rathee Net Worth: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. राजकारण, ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
Flydubai विमान हल्ला प्रकरणी इराणचा खळबळजनक दावा; ट्रम्प-नेतान्याहूंच्या वक्तव्यांमुळे वाढला संभ्रम
Flydubai Flight Attack: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या Flydubai विमानातील धक्कादाय...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
त्यामुळे या सेक्शनमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी
सकाळी असे तीन पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
त्यामुळे मुंबईकरांनी शनिवारी रात्री आणि रविवारी प्रवास करताना लोकल
गाड्यांची स्थिती जाणूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मध्य रेल्वे कसारा रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी करीत आहे.
या उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने लागोपोठ तीन पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या पॉवर ब्लॉकच्यामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
शनिवार दिनांक ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डर
( टप्पा-१ ) च्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे कसारा स्थानकावर शनिवार दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी आरओबी गर्डरच्या
(टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.
पहिला ब्लॉक शनिवार दि.०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१०
पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर असणार आहे.
दुसरा आणि तिसरा ब्लॉक रविवार दि. ०९.०३.२०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० आणि दुपारी ४.०० ते
संध्याकाळी ४.२५ पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर असणार आहे.
ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांचे शार्ट टर्मिनेशन-ओरिजिनेशन
शनिवार दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३४ वाजता छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कसारा लोकल (एन-११) आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट ( रद्द ) केली जाणार आहे.
रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी दुपारी १.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून
सुटणारी कसारा लोकल (एन-१९) कल्याण येथे शॉर्ट टर्मिनेट ( रद्द ) केली जाईल.
कसारा येथून शनिवारी दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवारी दि.०९ मार्च २०२५ सकाळी ११.१० वाजता
सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-१६) लोकल ट्रेन आसनगाव येथून सुटणार आहे.
कसारा येथून रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी दुपारी ०४.१६ वाजता सुटणारी छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस (एन-२६) लोकल कल्याण येथून सुटणार आहे.
Read more news here :
https://ajinkyabharat.com/ind-vs-nz-team-indianla-good-news/