छावा चित्रपट शासनाच्या दूरदर्शन सह्याद्री वाहीनीवर मोफत दाखविण्यात यावा.

छावा चित्रपट शासनाच्या दूरदर्शन सह्याद्री वाहीनीवर मोफत दाखविण्यात यावा.

डोणगाव :-

सध्या छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट हा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे.

हा चित्रपट ऐतिहासिक असल्याने कुटुंबासोबत महाराष्ट्रातील सर्वांना मोफत पाहता यावा

यासाठी शासनाच्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 13 मार्चला होळीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित

Related News

करण्यात यावा अशी मागणी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक

अँड रामेश्वर पळसकर यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेच्यावतीने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव त्यांच्याकडे 6 मार्चला केली आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/neet-ug-2025-sathi-lavkar-arr/

Related News