जम्मू – कश्मीर सतत गोळीबाराच्या आवाजाने दहशतीखाली असतो. अशा दहशतीत शनिवारी एक पाकिस्तानी
सून आपल्या भारतातील पतीच्या घरी वाजत गाजत पोहचली.
पाकिस्तानी तरुणीचे एका सीआरपीएफच्या जवानाशी प्रेम जुळले होते.
Related News
तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील अडगाव-खैरखेड-धोंडाआखर रस्त्याच्या कामात मोठ्या
प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण व...
Continue reading
निंबा अंदुरा सर्कलमधील हिंगणा निंबा अतिशय गजबजलेल्या गावाजवळ जो रस्ता जाण्यासाठी उपलब्ध आहे.
त्या त्या रस्त्यामध्ये पूर्णपणे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे रस्ता जणू पूर्णपणे ग...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील हिरपूर
येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय.
गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला.
पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्...
Continue reading
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी आणि पाटखेड गोटखेड अशा पाच ते सहा
गावाला जोडणारा मुख्य रस्ता कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे.
दरम्यान रस्त...
Continue reading
वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक कोसळला.
पुलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आह...
Continue reading
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये
लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
इगतपुरी त...
Continue reading
मुंबई,
उत्तर भारतीय फूड स्टॉल मालकावर मराठी न बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीच्या वादानंतर मनसे प्रमुख
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्त निर्देश दि...
Continue reading
बाळापूर :- कुठलीही वस्तू घेताना सर्वसामान्य माणूस बाजारांमधून प्लॅस्टिक पिशवी मध्ये वस्तू घेतात त्या प्लास्टिक
पिशवी मुळे प्लास्टिक कचऱ्या ने आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत ...
Continue reading
गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,
तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.
नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,
मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गाव...
Continue reading
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
शनिवारी अखेर तिने बॉर्डरवर प्रवेश केला…
सीमा हैदर आणि सचिन यांची अनोखी सीमापार प्रेम स्टोरी तुम्ही वाचली असेलच..
आता आणखी एका लग्नाची चर्चा अख्ख्या जम्मू-कश्मीरमध्ये होत आहे.
केद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या ( सीआरपीएफ ) जवानाचे एका पाकिस्तानी मुलीशी प्रेम जडले.
त्यानंतर या तरुणाने तिच्याशी कोणीही विचार केला नसेल अशा पद्धतीने विवाह केला.
त्यानंतर बॉर्डर ओलांडून ही तरुणी पतीच्या घरी म्हणजे सासरी आली. त्यानंतर सर्व गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत….
जम्मू- कश्मीरात एका लग्नाची खूप चर्चा होत आहे. एका सीआरपीएफच्या जवानाने पाकिस्तानी मुलीशी लग्न केल्याने खळबळ उडाली आहे.
त्याची पत्नी बॉर्डर क्रॉस करुन पतीला भेटायला जम्मूच्या त्याच्या गावी भलवाल येथे पोहचली.
या लग्नाची चर्चा साऱ्या गावात होत आहे. कारण मुनीर अहमद सध्या निवासी जिल्ह्यातील शिव खोरीतील सीआरपीएफमध्ये तैनात आहे.
तर त्यामुळे सुरक्षा यंत्रणाने तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष्य ठेवायला सुरुवात केली आहे.
जम्मूच्या भलवालचा रहीवासी असलेला सीआरपीएफचा जवान मुनीर अहमद याने पाकिस्तानच्या मनेल खान हीच्याशी निकाह केला आहे.
मनेल पाकिस्तानच्या हद्दीतील पंजाब क्षेत्राची रहिवासी आहे. मनेल पाकिस्तानच्या पंजाबातील सियालकोटच्या
गुजरांवालाच्या कोटली फकीर चंद यांच्या मोहम्मद असगर खान यांची मुलगी आहे.
या जोडप्याने गेल्यावर्षी २४ मे रोजी निकाह केलाय, व्हीसा न मिळाल्याने निकाहला
उशीर झाल्याने या जोडप्याने अनोख्या पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने निकाह केला होता.
१५ दिवसांच्या व्हीसावर भारतात आली
आता अधिकृतपणे लग्न केल्यानंतर पाकिस्तानी तरुणी मनेल भारताच्या मुनीरची पत्नी बनली आहे.
लग्नानंतर जेव्हा तिला १५ दिवसांचा व्हीसा मिळाला तेव्हा अटारी-वाघा बॉर्डरच्या मार्गाने आपल्या पतीला भेटण्यासाठी जम्मूला पोहचली.
रात्री उशीरा जसी मनेल बॉर्डर पार करुन भारतात पोहचली तेव्हा पलीकडे भारताच्या सीमेवर तिचे सासरची मंडळी तिची वाट पाहात उभी होती.
बॉर्डरवरच नव्या सुनेचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि तिला सासरी आणण्यात आले.
गावात जशी ही बातमी जशी गावात पोहचली तशी पाकिस्तानी सूनेला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली.
Read more here : https://ajinkyabharat.com/latur-nanded-mahamargawarchaya-nandgaon-patti-complex/