मलायका अरोराचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. तिला व्यायामाची आवड आहे.
त्यामुळे जीम आऊटफीटमधील तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
आपलं सौंदर्य आणि नृत्याविष्काराने सर्वांना घायाळ करणारी मलायका अरोरा
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
नेहमीच चर्चेत असते. ती या वर्षी कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसलेली नाही.
मात्र मोठ्या पडद्यावर दिसलेली नसली तरी तिची चर्चा मात्र कायम चालूच असते.
मलायका अरोरा सध्या 51 वर्षांची आहे. मात्र अजूनही तिच्या सौंदर्याचे भारतात लाखोंनी दिवाने आहेत.
विशेष म्हणजे वयाची 50 पार केलेली असली तरी ती अजूनही एखाद्या तरुणीसारखीच सुंदर दिसते.
मलायका अरोराला व्यायामाची फार आवड आहे. ती व्यायाम, योगा, ध्यान करतानाचे अनेक फोटो
सोशल मीडियावर अपलोड करते. विशेष म्हणजे पापाराझीदेखील ती वर्कआऊटला जात असतानाचे,
वर्कआऊटवरून येतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. तिच्या या वर्कआऊट करतानाच्या
कपड्यांतील फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. आजदेखील मलायका अरोरा एका
नव्या जीम आऊटफिटसह स्पॉट झाली आहे. मलायका अरोरा आज शनिवारी सकाळी जीममध्ये गेली होती.
जीमसाठी जाताना तिने खास कपडे परिधान केले होते. तिच्या टाईट जीम आऊटफीटची सध्या सोशल
मीडियावर चांगीलच चर्चा रंगली आहे.या कपड्यांत मलायका अरोरा फारच सुंदर दिसत आहे.
ऊन लागू नये म्हणून तिने डोक्यावर एक टोपी घातली आहे. समोर पापाराझी दिसताच तिने
स्मितहास्य करत फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.मलायका अरोराच्या फिटनेसचे अनेक लोक दिवाने आहेत.
आजच्या जीम आऊटफिटमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसली. कोणताही मेकअप नसतानाही
या कपड्यांत ती फारच सुंदर दिसत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/ashi-kadak-education-the-gungaramadhyaye-panic-construction/