सौ. गायत्री आसरकर यांना अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान

सौ. गायत्री आसरकर यांना अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान

आकोट : . शहर प्रतिनिधी राजकुमार वानखडे…

सौ. गायत्री आसरकर (पडेगांवकर) यांना  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,

अमरावतीद्वारा दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ च्या दीक्षांत समारंभात आचार्य पदवी

Related News

देऊन गौरवण्यात आले.  डॉ. गायत्री आसरकर हिने एम.एस.सी.बीएड, एम फील,

प्राप्त करुन  यंदा    ” प्राणिशास्त्र विषयातील मानवी केसांमधील व  नखांमधील

विविध घटकांचा शोध लावून प्रबंध  ” या विषयावर त्यांचा संशोधन प्रबंध लिहून सादर केला होता.

संशोधनाचे हे कार्य पूर्ण करण्यासाठी आकोला येथील  शिवाजी महाविद्यालय

चे प्रा.डाॅ . हेमंत प्र. सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. कास्तकार मिलिंद आसरकर

यांची  कन्या  आहे. आपल्या यशाचे श्रेय आईवडील व पती श्रेयस पडेगांवकर यांना  देते.

Read more news here :https://ajinkyabharat.com/shri-jageshwar-maharaj-yatra-festival/

 

Related News