वृत्तसंस्था, नवी दिल्ली : उत्तराखंडात जंगलांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. उत्तराखंडमधील आगीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. उत्तराखंड सरकारने जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली.
त्यावेळी राज्यातील वन्यजीव असलेल्या क्षेत्रापैकी केवळ ०.१ टक्के क्षेत्र आगीत नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून राज्यात ३९८ जंगलांना आग लागली आहे, अशी माहिती उत्तराखंड सरकारने खंडपीठास दिली. तसेच या आगी नियंत्रणात याव्यात, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना आणि उचललेल्या पावलांची माहिती देण्यात आली.
यापैकी अनेक आगी या मानवनिर्मित असल्याचे सांगितले. या आगीसंदर्भात ३५० फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ६२ जणांचा समावेश आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. उत्तराखंडचा ४० टक्के भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे, अशी रहिवाशांची तक्रार आहे. मात्र उत्तराखंडमधील केवळ ०.१ टक्के वन्यजीव क्षेत्राला आग लागली आहे, असे वकिलांनी सांगितले. खंडपीठाने पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवली आहे.
Related News
Philippines Fire मध्ये फिलिपाईन्सच्या बोंगाओ बेटावर भीषण आग लागली. 5000हून अधिक नागरिक बेघर झाले, हजारो घरे जळून खाक झाली. बचावकार्य सुरु, थरा...
Continue reading
"भावना हाताबाहेर जाऊ शकत नाहीत": Mamata Banerjee विरुद्ध ईडी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर मत
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Mamata Banerjee
Continue reading
शारीरिक संबंधाला नकार दिल्यानंतर खिडकीतून घुसून तरुणाने केला अमानुष गुन्हा; Bengaluru मधील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या, आरोपी अटकेत
Bengaluru ...
Continue reading
Mumbaiत मध्यरात्री हादरा: चांदिवलीतील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग, दोन तरुणांचा मृत्यू
Mumbai– शहरात एकच काळी रात्र झाली. एका बाजूला राज्यातील राजकी...
Continue reading
EPFO बाबत मोठी अपडेट: सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पगार वाढवण्याबाबत निर्देश
केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) योजनेत वेतन मर्यादेबा...
Continue reading
राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची तयारी; जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आ...
Continue reading
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्वी मिर्झापूर येथील एका घराला शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता अचानक आग लागली. या आगीच्या तांडवात घरातील ७० वर्षांचे किसन म...
Continue reading
देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास करून सर्वोच्च प्रशासकीय पदे मिळवणं हे लाखो तरुणांचे स्वप्न असते. पण ज्या लोकांकडे प्रबळ इच्छाशक्ती, चि...
Continue reading
SC on Local Body Election: निवडणुका, आरक्षण आणि राज्य निवडणूक आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा आणि निवडणूक...
Continue reading
CJI भूषण गवई: बौद्ध धर्माचा अनुयायी, पण धर्मनिरपेक्षता आणि न्यायावर ठाम श्रद्धा
भारताचे सरन्यायाधीश CJI भूषण गवई यांनी त्यांच्या निवृत्तीपूर्वी केलेले वक्...
Continue reading
ब्रह्मपुरीतील इथेनॉल प्रकल्पात भीषण स्फोट; दोन किलोमीटरपर्यंत धक्के, परिसरात दहशत
ब्रह्मपुरी शहरातील बोरगाव रोडवरील रामदेव बाबा साल वनटंस कंपनीच्या इथेनॉल
Continue reading
रियाद : सऊदी अरेबियात भारतीय प्रवाश्यांना घेऊन जाणारी बस भयानक अपघाताची शिकार झाली आहे. हा अपघात सोमवारी रात्री घडला, जेव्हा मक्का येथून मदीनेक...
Continue reading