नागपूरजवळील खापरखेडा येथे मोबाईलचा हट्ट नाकारल्याने केवळ १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दिव्या सुरेश कौठारे असे मृत मुलीचे नाव असून ती आठवीत शिक्षण घेत होती. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चनकापूर येथील हनुमान मंदिराजवळील झोपडपट्टी भागात दिव्या राहत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची विशेष आवड होती. मात्र अभ्यास बिघडू नये आणि इतर कारणांमुळे पालकांनी तिला मोबाईल देण्यास वारंवार नकार दिला होता. यामुळे ती काही दिवसांपासून नाराज आणि तणावग्रस्त होती.
शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसताना दिव्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. दुपारी आई आणि बहीण घरी परतल्यावर त्यांना दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Related News
जालना समृद्धी महामार्ग अपघात : मृत्यूचं तांडव, 6 मजूर महिलांचा जागीच मृत्यू
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला ...
Continue reading
कॅबिनेट मीटिंग डिसिजन : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
Nagpur News : नागपुरात एक धक्कादायक आणि चकित करणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका तरुणीवर ब्लॅकमेलिंग आणि शारीरिक व मानसिक छळ करण्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोपी मुस्ताक शेखवर ...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि गूढ कारस्थानांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आम...
Continue reading
शिर्डी – शिर्डी परिसरात एका शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन बेकायदेशीररीत्या हडपल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी भोंदू बाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात आ...
Continue reading
मुंबईत सध्या चर्चेचा विषय बनले आहे, कारण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात अत्यंत व्यक्तिगत अनुभव शेअर करताना सांगितले की, त्यांच्या...
Continue reading
भंडारा : भंडारा पोलीस दलाचा अभिमान असलेला श्वान 'नॉटी' याचं अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. पोलीस दल आणि नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला 'नॉटी' आपल...
Continue reading
भंडारा : भंडारा पोलीस दलाचा अभिमान असलेला श्वान 'नॉटी' याचं अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. पोलीस दल आणि नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला 'नॉटी' आपल...
Continue reading
मुंबई : Indian Premier League 2026 सुरु असताना एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. Board of Control for Cricket in India (B...
Continue reading
अकोला, महाराष्ट्र: अकोला महानगरपालिकेच्या आमसभेत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शहरातील विविध विकासकामांवर चर्चा सुरू असताना अचानक उद्भवले...
Continue reading
खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/railway-officer-mastwal-accused-of-shirking-responsibility/