जयपूर (राजस्थान):
सीतापुरा औद्योगिक क्षेत्रातील अचल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गॅस
गळतीमुळे ४ सफाई मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
मृत सर्व मजूर उत्तर प्रदेशातील असून ते सेप्टिक टॅंक साफ करण्यासाठी उतरले होते.
गॅसचा अचानक गळती झाल्याने ते बेशुद्ध झाले आणि जागीच मृत्युमुखी पडले
गंभीर परिस्थिती पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी ची टीम तपासण्यासाठी दाखल झाली आहे.
आठ मजूर ट्रॅक मध्ये उतरले होते त्यांच्यापैकी दोन जण गंभीर जखमी
असून उपचार त्यांच्यावर सध्या सुरू आहेत तर दोन जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले .
ट्रॅक मध्ये सोन्याचे बुधारे आणि कण मिळतात म्हणून तो स्वच्छ केला जातो आरोप आहे.
की कंपनीने मजुरांना जास्त पैसे देण्याचे मालिश दाखवून धोका पत्करायला लावले आहे.
या प्रकारामुळे कामगार संघटनांमध्ये संतापाची लाट आहे.
संबंधित कंपनीवर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/yunus-hatnas-denying-lashkar-aggressive/