यवतमाळ उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा कार्यकारिणी निवड

यवतमाळच्या युवकाला मिळालं जिल्हा उपाध्यक्षपद!

रोशन यादव यांची भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

यवतमाळ : भाजपा जिला अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण याच्या आदेशानुसार भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष धीरज शर्मा याच्या उपस्थिति रोशन यादव यांची भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. या प्रसगी उपस्थिति राकेश भैय्या मिश्रा महाराष्ट्र प्रदेश सचिव उत्तर भारतीय मोर्चा , भाजपाचे उपाध्यक्ष विजय भैय्या राय,
आकाश राय ,भावेश गढीया, गौरव यादव, विशाल रोशन पुरोहीत व समस्त उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा सदस्य याच्या उपस्थिति संपन्न झाले. रोशन यादव हे हनुमान मंदिर हनुमान आखाडा चौक येथील सक्रिय सभासद असून त्यांना पोळ्याच्या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो त्यांचा विभिन्न सामाजिक संस्थांशी व्यापक जनसंपर्क आहे.

read also : https://ajinkyabharat.com/student-3/