महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन
गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये आणि राज्याच्या राजकारणात
अनेक चर्चा आणि नावं पुढे येत होती. अशातच आता शिवसेना ठाकरे
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करून आज मोठी घोषणा केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा
मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र
निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकप्रकारे निर्धार केलाय. सोबतच या चर्चांना
अंशत: पूर्णविराम मिळाला आहे. तर त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा
मुख्यमंत्रीपदावरून प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करून
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर महत्वाच भाष्य केलं.
यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुद्दामून हा प्रश्न टाकलाय.
त्यांच्या माध्यमातून आता हा विषय चर्चेत राहील, पण मुख्यमंत्री चेहरा कोण असेल
हे जेष्ठ नेते मिळून ठरवतील आणि अंतिम निर्णय घेतील.
असे म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे एका वाक्यात सांगितल.
Read also: https://ajinkyabharat.com/haryana-jammu-kashmir-assembly-election-schedule-released/