Weather Alert : विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा
नागपूर : राज्यातील विदर्भ भागात पावसाची तीव्रता पुन्हा वाढणार आहे. हवामान खात्याने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.
13 ऑगस्ट – ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ : मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, 40-50 किमी/ता. वारे.
भंडारा : मुसळधार पाऊस, 40-50 किमी/ता. वारे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम : मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, 30-40 किमी/ता. वारे.
14 ऑगस्ट
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ : काही ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी/ता. वेगाचे वारे.
हवामान खात्याने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, वीज पडण्याची शक्यता असताना उघड्यावर थांबू नये, आणि हवामानाबाबतच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर :
राज्यातील विदर्भ भागात पावसाची तीव्रता पुन्हा वाढणार आहे. हवामान खात्याने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.
13 ऑगस्ट – ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ : मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, 40-50 किमी/ता. वारे.
भंडारा : मुसळधार पाऊस, 40-50 किमी/ता. वारे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम : मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, 30-40 किमी/ता. वारे.
14 ऑगस्ट
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ : काही ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि 40-50 किमी/ता. वेगाचे वारे.
हवामान खात्याने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, वीज पडण्याची शक्यता असताना उघड्यावर थांबू नये, आणि हवामानाबाबतच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/aamdar-bachu-kadu-yana-mumbai-sessions-court/