अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…

अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय…

प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी

64.45 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला

Related News

आहेय तर ही आकडेवारी अंतिम नसून या मध्ये बदल होण्याची शक्यता आहेय..

पाहूया 5 ही विधानसभेची अंदाजे अंतिम टक्केवारी..

अकोट 68.17 टक्के

बाळापूर 70 टक्के

अकोला पश्चिम 57.51 टक्के

अकोला पूर्व 61.63 टक्के

मूर्तिजापूर 66.24 टक्के

मतदार जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे

सातत्यपूर्ण प्रयत्न व स्वीप मोहिम आदी विविध प्रयत्नांमुळे गत निवडणुकीपेक्षा या

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहेय..

Related News