क्रिकेटपटू विराट कोहली फक्त त्याच्या खेळासाठीच नव्हे, तर फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे.
अनेक वेळा सामन्यादरम्यान विराटला चॉकलेट खाताना पाहिलं गेलं आहे,
पण हे चॉकलेट काही साधंसोपं नाही. लंडनमध्ये बनलेलं हे खास “जेली फॉर्म” चॉकलेट आहे,
Related News
26
Oct
तुमचा आरोग्य विमा दावा नाकारला गेला? जाणून घ्या 6 प्रभावी मार्ग
आरोग्य विमा दावे नाकारले जाण्याची कारणे आणि त्यावर उपाय
आरोग्य विमा आजच्या काळात प्रत्येक घरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रुग्णालयीन
26
Oct
पाकिस्तान-अफगाण युद्धही लवकर संपवणार!“मी 8 युद्धं थांबवली” Donald Trump चा धडाकेबाज दावा
डोनाल्ड ट्रम्पचा दिग्गज प्रशंसा लेख — "असिम मुनीर, शेहबाज शरिफ महान लोक"; पाकिस्तान-अफगाण युद्ध लवकरच सुटवेन — ट्वीक आणि आंतरराष्ट्रीय मागोवा
अमेरि...
26
Oct
इंदौर शहरच्या ‘नित्रा’चा काळा इतिहास – 10 पेक्षा अधिक गुन्हे, पुन्हा एकदाहादरलं!
Indoreचा कलंक : ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना त्रास देणारा आरोपी निघाला सिरीयल ऑफेंडर
इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर शहर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आ...
24
Oct
महत्त्वाचा निर्णय! 5 पावलांनी Bangladeshi Illegal Immigrants वर राज्यात कडक कारवाई
मोठा निर्णय! Bangladeshi Illegal Immigrants आता राज्यात आळा बसणार
राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार...
23
Oct
मुलांमध्ये संस्कार व आत्मविश्वास वाढवण्यासाठी मूर्तिजापूरमध्ये 18-30 ऑक्टोबर दरम्यान भव्य बाल संस्कार शिबिराचे आगमन
मूर्तिजापूरमध्ये भव्य अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगरपालिकेच्या गोयनका नगर परिसरातील गजानन महाराज वाटिका सभागृहामध्ये भव्य अध्यात्मिक बाल
23
Oct
90 च्या दशकातील रोमँटिक थ्रिलरचे पुनरावलोकन: ‘एक दीवाने की दीवानियत’ पाहताना घाबरावे की आनंद घ्यावा?
'एक दीवाने की दीवानियत' : ९०च्या दशकातील ‘टॉक्सिक लव्ह’ची पुनरावृत्ती?
मुंबई – अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री सोनम बाजवा यांचा नवा चित्रपट एक दीवाने की दीवानियत नुकताच प...
23
Oct
मुंबई हादरली! जोगेश्वरीतील इमारतीत 10 मजले जळले, 15 लोक अडकले
जोगेश्वरीतील उंच इमारतीत भीषण आग! JNS बिझनेस सेंटर धगधगले; लोक टॉप फ्लोअरवर अडकले, बचावमोहीम सुरू
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा भीषण आग; सकाळी १०:५० वाजता लागली आग, सुदैवान...
23
Oct
AUS vs IND 2025 रोहित शर्माने Adelaide मध्ये गांगुलीचा रेकॉर्ड मोडला, भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास
AUS vs IND : रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी, Adelaide मध्ये ‘दादा’गिरी संपवली, मोठा रेकॉर्ड ब्रेक
रोहित शर्मा : ‘दादा’गिरी संपवणारा हिटमॅन
Adelaide ...
23
Oct
आधुनिक मांगटीका ट्रेंड्स: 6 स्टाइल टिप्स नववधूंसाठी
बॉलीवूड अभिनेत्रींनी प्रेरित आधुनिक मांगटीका डिझाइन्स: आलिया भट्टपासून कृति सानोनपर्यंत, तुमच्या लग्नासाठी ट्रेंडिंग स्टाईल
आधुनिक बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रेरित सुंदर मांगटीका ड...
23
Oct
आजचा शेअर बाजार LIVE: 7 सेक्टरांमध्ये तेजी, निफ्टी 26,050 गाठला
शेअर बाजार LIVE अपडेट्स: सेन्सेक्स ७३० अंकांनी झेपावला, निफ्टी २६,०५० वर; IT, FMCG आणि PSU बँकांमध्ये तेजी
मुंबई : गुरुवा...
23
Oct
5 गोष्टी जाणून घ्या – जान्हवी कपूरने प्लास्टिक सर्जरीबद्दल काय सांगितलं?
आईच्या सांगण्यावरून...; प्लास्टिक सर्जरीबद्दल जान्हवी कपूरचा खुलासा, सांगितलं मोठं सिक्रेट
मुंबई :
22
Oct
5 कारणे का प्राजक्ता कोळीचास्क्रब तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहे
प्राजक्ता कोळीचा 'जादुई' ४-घटकांचा DIY स्क्रब: चमकदार त्वचेसाठी स्वस्त आणि नैसर्गिक उपाय
प्राजक्ता कोळीचा लोकप्रिय यूट्यूबर आणि अभिनेत्री, आपल्या नै...
जे सहापॅकमध्ये सुमारे ५ हजार रुपयांना मिळतं.
हे चॉकलेट कोहली ऊर्जावान राहण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी खातो.
यामुळे त्याला जलद रिकव्हरी होण्यात मदत मिळते. आयपीएल सामन्यादरम्यान त्याचा हे चॉकलेट खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्यानंतर अनेकांनी विचारलं – “विराट सामन्यात काय खातो?”
कोहलीसारखा फिटनेस साधायचा असेल,
तर त्याचे आहाराचे आणि सरावाचे शिस्तबद्ध नियम हे त्यामागचं गुपित आहे!
