व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कंगना रानौतच्या हॉटेलची शानदार सुरुवात झाली.
या रेस्टॉरंटमध्ये पहाडी व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळीदेखील मिळते.
डोंगराळ भाग लक्षात घेऊन पहाडी खाद्यपदार्थही येथे उपलब्ध असतील.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत यांचं ‘द माउंटन स्टोरी’ हे रेस्टॉरंट काल व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सुरू झालं.
या रेस्टॉरंटमध्ये पहाडी व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळीदेखील मिळते.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कंगनाच्या रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांची गर्दी कमी होती. काही दिवसांपूर्वी,
Related News
वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्य...
Continue reading
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
19 जानेवारीला कंगना यांनी मनालीचे प्रसिद्ध पंडित नितीन शर्मा यांच्याकडून तिच्या रेस्टॉरंटची पूजा केली होती.
14 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी ना पूजा झाली ना रिबन कटिंग. कंगना या 11 वाजण्याच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये येतीलईल असे पूर्वी सांगितले जात होते,
मात्र तसे झाले नाही. पण ग्राहक येताच हॉटेलची सेवा सुरू झाली. व्हेज थाळी 680 रुपयांना तर नॉन व्हेज थाळी ही 850 रुपयांना आहे.
रेस्टॉरंटमध्ये न्याहारीसाठी, तुम्हाला सिड्डू, स्टफ्ड तंदूरी आलू पराठा, आलू पुरी, पोहे, वडापाव, पकोडा , भजी, स्ट्रीट स्टाइल नूडल्स आणि शूटिंग कटिंग चहा मिळेल.
व्हेज थाळीतही विविध पदार्थ
पहाडी व्हेज थाळीमध्ये मूग डाळ विथ राईस, माह की दाल, दम मद्रा, कद्दू का खट्टा, कढी पकोडा आणि मटर पनीर सोबत भात,
लच्छा पराठा, बटर नान आणि बदना गोड यांचा समावेश असेल. व्हेज थाळी 680 रुपयांना आहे.
नॉन व्हेज मध्ये पहाडी चिकन
पहाडी नोज व्हेजमध्ये पहाडी चिकन आणि पहाडी जंगली मटण सोबत भात, लच्छा पराठा बटर नान आणि बदना मिठा यांचा समावेश असेल. नॉन व्हेज थाळी ही 850 रुपयांमध्ये असेल.
पदार्थांच्या क्वॉलिटीवर विशेष लक्ष
जेवणाच्या दर्जावर विशेष लक्ष दिले जाईल, असे अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौतने सांगितलं होतं. मी स्वत: क्लासिक आहे.
इटली हे माझं आवडते ठिकाण आहे. अनेक देश फिरण्याची संधी मिळाली. मला अमेरिकन बर्गर खूप आवडतात. मा
त्र त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये हिमाचली खाद्यपदार्थांना प्राधान्य देण्यात आले आहे, असे तिने नमूद केलं.
सोशल मीडियावरही पोस्ट
काही दिवसांपूर्वी कंगना यांनी हे हॉटेल उघडणार असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.
स्वत:चं रेस्टॉरंट उघडून खूप आनंद झाल्याचं तिने नमूद केलं. तसेच त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत तिने आनंदही व्यक्त केला होता.
For more update click here https://ajinkyabharat.com/50-year-old-matoshree-sokbat-kadhali-amhala-tond-ughdayala-lavu-naka-ramdas-kadam-yancha-uddhav-thakranna-gesture/