बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात केले दाखल…

VBA : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीच े सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर

यांना छातीत दुख ू लागल्याने गुरुवारी पहाट े पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळ े त्यांच्यावर आयसीयूमध्य े उपचार सुरू

Related News

आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.

कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आण ू नये.

 

कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.

पुढील 3 ते 5 दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित सोशल मीडिया पेजवरुन ही अधिकृत माहिती समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आण

ि माध्यम आण ि संशोधन विभागाच्या सहकार्यान े पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराच े नेतृत्व करणार आहेत.
वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे.

राजकारणातील प्रमुख पक्षांनी तिकीट नाकारल्यानंतर अनेक नेते वंचितकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवत असल्याच दिसून

आलय. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

2019 च्या लोकसभा आण ि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी चांगली मत मिळवली.

त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यामुळेच वंचितची बरीच चर्चा झाली.

पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला तो करिष्मा करुन दाखवता आला नाही.

प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच े प्रमुख आण ि मुख्य चेहरा आहेत.

 

Read More  https://ajinkyabharat.com/authorized-candidates-get-headache-due-to-dummy-candidates/

 

 

Related News