पातुर नंदापूर: सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या शासनाच्या
अभिनव उपक्रमांतर्गत १ ते १५ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पणाने झाली.
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
सार्वजनिक वाचनालयाचे सचिव यांनी वाचन व शिक्षणाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांना पटवून सांगितले.
कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती:
गावचे सरपंच सचिन लाखे, वाचनालयाचे अध्यक्ष, वाचनालयातील सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमाद्वारे वाचन संस्कृती जोपासण्यावर भर देण्यात आला असून
विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/love-marriage-sud-5-varshanni-ugwala-in-laws-mandalini-javayala-koyta-an-choparne-war-karun-sampavalan/