पंजाब किंग्ज संघाच्या २४ वर्षीय फलंदाज प्रभसिमरन सिंहने आयपीएल २०२५ मध्ये आपली खेळी
आणि जिद्द यांच्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं आहे. रविवारी पंजाब आणि लखनऊ
यांच्यात झालेल्या सामन्यात प्रभसिमरनने ४८ चेंडूत ९१ धावांची तुफान खेळी करत पंजाबला ३७ धावांनी विजय मिळवून दिला.
Related News
US-Israel-Iran युद्धाचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रापर्यंत; पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प
पाली, रायगड – जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम...
Continue reading
‘वागळे की दुनिया’ फेम चिन्मयी साळवीचा ५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; झी मराठीवर प्रेक्षकांना भेटणार ‘सनई चौघडे’
‘वागळे की दुनिया’ या हिंदी मालिकेतून घराघरात ओळख मिळवणारी
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
एकनाथ शिंदेंनंतर आता उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर; राज्यात राजकीय चर्चेला उधाण
महाराष्ट्रात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शिवसेना (शिंदे गट)चे
Continue reading
Delulu Dating: इंटरनेटवर हळूहळू पसरत असलेला नवीन रिलेशनशिप ट्रेंड
Delulu Dating : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग अॅप्सम...
Continue reading
मेट्रोच्या रस्त्यांवरून वडापावची गंधवाट… महाराष्ट्रातील १० अनिवार्य स्ट्रीट फूड्स
महाराष्ट्राची रस्त्यांवरील खाद्यसंस्कृती ही फक्त जेवण नाही, तर...
Continue reading
दत्तक मातांसाठी मोठा दिलासा! तीन वर्षांवरील मुल दत्तक घेतल्यासही १२ आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह – सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
आता वय महत्त्वाचं नाही! दत्तक मातांना 12 आठवड्यां...
Continue reading
चीनची निर्णायक भूमिका; इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक तणाव शिगेला, ऊर्जा संकटाची छाया गडद
मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून
Continue reading
या खेळीत त्याने ६ चौकार आणि ७ षटकार ठोकले.
तथापि, मैदानावर चमकणाऱ्या प्रभसिमरनच्या आयुष्यात मोठा वैयक्तिक संघर्ष सुरू आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, प्रभसिमरनचे वडील सूरजीत सिंह यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या
असून त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते. या कठीण परिस्थितीतही प्रभसिमरन
मैदानात खेळत असून आपल्या वडिलांसाठी प्रेरणादायी कामगिरी करत आहे.
प्रभसिमरनने आपल्या फलंदाजीतून केवळ संघाचं नाही, तर वडिलांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे क्षण आणले आहेत.
वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून मैदानावर तुफान खेळी करणाऱ्या या तरुण खेळाडूचा लढा सर्वांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/supreme-cortacha-motha-decision/