निंबा अंदुरा सर्कलमधील जानोरी मेळ या गावांमध्ये दिनांक 12 जूनला दुपारी चार वाजेच्या दरम्यान
वादळी वाऱ्यासह सोसाट वारा आला व पावसाचे सुद्धा आगमन झाले आणि जानोरीमेड येथील प्रकाश
पांडुरंग परघर मोर रमेश रामचंद्र परघर मोर संजय ज्ञानदेव परघर मोर या सर्व नागरिकांच्या
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
घरावरील संपूर्ण छत उकडून तीन पत्र्या सह अगदी रोडवर आले तसेच घरातील टीव्ही फ्रीज पंखा
खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू पाण्यामध्ये संपूर्णपणे भिजल्या आहेत तसेच तिन्ही नागरिकांच्या घरातील
महिला पुरुष लहान बालक यांना जखमी अवस्थेमध्ये निंबा येथील डॉक्टर हुसेन यांच्या दवाखान्यात
तात्काळ प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले तसेtच या तिन्ही नागरिकांच्या घराचे खूप मोठे अतोनात नुकसान झालेले आहे.
संपूर्ण खाण्यापिण्याच्या वस्तू अगदी पाण्यामध्ये भिजलेले आहेत तसेच गहू ज्वारी हरभरा तुर इत्यादी प्रमाणात खूप मोठे नुकसान झालेले आहे.
तसेच गुराढोरांचा चारा कुटार हे सुद्धा संपूर्णपणे पाण्यात भिजलेले आहे तसेच संपूर्ण कामासाठी सरपंच
पती श्रीहर्ष खरप देवराव परघर मोर माधव परभर मोर दीपक परघर मोर पंजाब परभणी सर्व नागरिकांनी धावाधाव करून
जखमींना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी निंबा येथे आणले विजेचे तार सुद्धा उन-मडून पडलेले आहेत संपूर्ण तार तुटून अगदी रोडवर पडलेले आहेत .
त्या संदर्भात तहसीलदार साहेब बाळापुर जिल्हा परिषद सदस्य पती संजय बावणे तसेच पंचायत समिती सदस्य पती बबलू देशमुख तसेच तलाठी
आकाश वानखडे यांच्यासह सर्वांना फोनवरून तात्काळ माहिती देण्यात आली. उद्या दिनांक 13 जूनला सकाळी दहा
वाजता मंडळ अधिकारी तलाठी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह सरपंच ग्रामसेवक सर्व उद्या अकरा वाजता जानोरी मेळ येथे दाखल होणार आहेत .
असे तहसीलदार साहेबांनी फोनवर सांगितले तिने नागरिकांच्या घरावरील छत उकडून गेले .
त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत तहसीलदार यांनी तात्काळ त्यांना मदत द्यावी तसेच पेरणे पाण्याचे दिवस
आल्यामुळे शनिवार सर्वांवर बिकट परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या पुढे खूप मोठा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/motha-reveal-ahmedabad-aircraft-aaphchamage-best/