मेळघाटात अकोल्यातील मधील उर्जित फाउंडेशन आणि २५ युथ मल्टिपर्पज फाऊंडेशन चा उपक्रम
१२० विद्यार्थांना छत्रीचे वाटप
२५ युथ फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४७ व्या
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
मेळघाट शिबिराच्या निमित्ताने मेळघाटातील पोटीलावा
जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १२० छत्रीचे वाटप करण्यात आले.
२५ युथ फाऊंडेशन ही संस्था मागील अनेक वर्षांपासून
मेळघाटात सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहे .
या संस्थेच्या माध्यमातून विविध भागातील तरुणांना समाजकार्यासाठी प्रेरित केले जाते.
तरुणांना राजकीय सामाजिक बाबींची जाणीव करून दिली जाते.
निसर्ग भ्रमंती आदिवासी संस्कृतीची ओळख पक्षी निरीक्षण व तज्ञांचे मार्गदर्शन यांसारखे उपक्रम होतात.
मेळघाट येथील ग्राम ज्ञानपीठ कोठा येथे ४७ वे शिबिर १२ ते १६ जुलै
या कालावधीत पार पडले.
शिबिरात महाराष्ट्रभरातील 55 तरुण तर छत्तीसगड
आणि मध्यप्रदेश मधील सुद्धा विद्यार्थी सहभागी झाले होते.
या शिबिराला आर्थिक मदत करण्याचे काम अकोला येथील ऊर्जित फाऊंडेशन ने केले
शिबिर यशस्वी करण्यासाठी 25 युथ फाउंडेशन च्या सदस्यांनी सहकार्य केले.
Read also: https://ajinkyabharat.com/ghatkoparchaya-businessman-vandre-varali-c-linkwar-commits-suicide/