Santosh Deshmukh Murder case: उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात सुदर्शन घुले हा गँगचा लीडर होता,
असा उल्लेख केला होता. यावरुन अंजली दमानिया यांनी शंका बोलून दाखवली.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याची बुधवारी बीड
Related News
पुण्यात गर्भवती महिलेचा पैशाअभावी दुर्दैवी मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप
पुणे: शहरातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेला वेळीच उपचार न दि...
Continue reading
आलेगाव, ४ एप्रिल:
शेकापूर फाटा (कार्ला शिवार) येथे असलेल्या कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा,
सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा आणि सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज
यांच्...
Continue reading
दहिगाव अवताडे, शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम दहिगाव
अवताडे येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातून शेतकऱ्यांची
दिंडी काढून...
Continue reading
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घट...
Continue reading
सोन्याच्या किमतीत 18% वाढ; गुंतवणूकदारांना नफा, पण पुढे दर कोसळणार?
गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून,
सध्या तो ₹90,000 प्रति 10 ग्रॅमच्या व...
Continue reading
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले
आमदार प्रशांत बंब हे शिक्षक विरोधी भूमिकेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित झालेत.
शिक्षक शाळेत शिकवित नाह...
Continue reading
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ हा चित्रपट
ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काही दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली,
मात्र त्यानंतर प्...
Continue reading
नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत
माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर 'भारतरत्न'
पुरस्काराने सन्मानित कर...
Continue reading
अकोट तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात,
अशी जोरदार मागण...
Continue reading
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रा...
Continue reading
शाळेची मधातली सुट्टी झालेली. हळूहळू दुपार टळू लागतेय. सुट्टीमुळे पोरे उनाड वासरासारखी घराकडे पळालेली!
मी निवांतपणे वर्गात बसलेलो असतोय... एवढ्यात मला आठवतंय,
काल आलेले बरेचसे...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजिकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन
येथे आज पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे संपूर्ण परिसर अंधारात होता.
या संधीचा फायदा घेत हिंस्र वन्य प्राण्या...
Continue reading
मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील असलेल्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम
(Ujjwal Nikam) यांनी पहिल्यांदाच यु्क्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख प्रकरणाचा
(Santosh Deshmukh Murder Case) सविस्तर घटनाक्रम मांडत काही पुरावे सादर केले.
मात्र, उज्ज्वल निकम यांच्या न्यायालयातील युक्तिवादातील काही गोष्टींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
(Anjali Damania) यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्या गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याला वेगळे ‘वळण’ देण्याचा प्रयत्न असल्याचा संशय बोलून दाखवला.
गुन्हेगारी कायद्यात कबुलीजबाब फार महत्त्वाचा असतो.
आरोपीने कबुलीजबाब दिला असेल तर त्याला दोषी ठरवणे सोपे असते.
मात्र, आरोपीने पोलिसांसमोर दिलेला जबाब ग्राह्य धरला जात नाही.
परंतु, 164 कलमाखाली न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरचा जबाब ग्राह्य धरला जातो.
संतोष देशमुख प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब त्या पद्धतीने नोंदवले असतील तर ही योग्य गोष्ट आहे.
त्यामुळे आता सगळे सोपे झाले आहे. मला आता एकच अडथळा वाटतोय तो म्हणजे,
काल उज्ज्वल निकम कोर्टात म्हणाले की, टोळीचा मुख्य सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आहे.
पण संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन झाली आहे.
पण तरीही टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला दाखवणे, ही गोष्ट खटकणारी आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा: अंजली दमानिया
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी केले पाहिजे.
या घटनेत अनेक लोकांनी मागून मदत केली आहे.
बालाजी तांदळे, शिवलिंग मोरळे, डॉ. वायबसे, पत्नी, राजेश पाटील, प्रशांत महाजन यापैकी कोणाचंही
नाव आरोपपत्रात आलेलं नाही. या सगळ्यांना सहआरोपी केले पाहिजे.
या सगळ्यांना व्हॉटसॲपवरुन गाईड करणारे धनंजय मुंडे होते.
त्यामुळे या सगळ्यांना सहआरोपी करुन त्यांचे फोन जप्त केले तर याप्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचतील.
हे टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आम्ही तसे
होऊ देणार नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.