उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला

आजपासून गणपती बाप्पा देशभरात विराजमान होत आहेत.

गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आजपासूनच गर्दी पाहायला

मिळत आहे. पोलिस, प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.

Related News

लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी

भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे.

राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे

देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य

ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत

स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी

अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.

Read also: https://ajinkyabharat.com/bappa-sits-in-the-chief-ministers-house/

Related News