तिर्थ श्रेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे पत्रकार परिषद संपन्न,,,,,

तिर्थ श्रेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे पत्रकार परिषद संपन्न,,,,,

लाखपुरी चे तिर्थ लक्षेश्वर संस्थान ला मिळणार का ब दर्जा याकडे लागले सर्वांचे लक्ष,,,

१ वर्षात जवळपास या ठिकाणी ५ ते ६ लाख भक्त दर्शनासाठी येतात…. वृत्तसेंवा – अतुल नवघरे

लाखपुरी ता. १७ , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथील प्रसिध्द तिर्थ क्षेत्र काशी साडे

Related News

अकरा ज्योतिलींग असलेले संपुर्ण विदर्भातील नावलौकीक म्हणुन ओळखल्या

जाणा-या तिर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे दि. १६-०२-२०२५ रोजी लक्षेश्वर

संस्थानच्या वतीने महाशिवरात्री निमित्याने पत्रकार परिषद आयोजीत केली होती.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान लक्षेश्वराचे पूजन करून करण्यात आले.

व पत्रकार बांधवांकडून व लक्षेश्वर संस्थांचे पदाधिकारी व उपस्थितांकडून

माजी आमदार स्व .तुकाराम बिडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

तुकाराम बिरकड यांनी लक्षेश्वर संस्थांकरिता अनेक शासनाचा निधी त्यावेळी दिले होते.

या पत्रकार परिषदेमध्ये दर्यापुर तसेच मुर्तिजापुर तालुक्यातील ग्रामिण तसेच

शहर विभागातील पत्रकाराची उपस्थीती होती.

त्यामध्ये दर्यापुरचे ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख , शशांक देशपांडे ,

अमोल कंटाळे , किशोर ठाकूर , आदेश खांडेकर , संतोष मिसाळ,

तसेच मुर्तिजापुर येथील दिलीपबाप्पु देशमुख ,प्रा. अविनाश बेलाडकर ,

प्रा. दिपक जोशी,अनिल अग्रवाल , विलास नसले ,गजानन गवई ,जयप्रकाश रावत ,

गौरव अग्रवाल ,संतोष माने , अंकुश अग्रवाल , अंकुश सुखसोहळे , गजानन गवई ,

धनराज सपकाळ ,अजय प्रभे , गजानन हरणे , जयदीप सोनखासकर , राजु पुंडकर ,

प्रकाश श्रीवास ,श्याम सावळे ,सुनील वानखडे , नरेंद्र वाढोणकर ,मुमताज भाई व

लक्षेश्वर संस्थानच्या आयोजन समितीच्या सदस्यानकडुन या सर्व पत्रकारांचा गुलाब पुष्प

देवुन स्वागत करण्यात आले.यावेळी संस्थान चे अध्यक्ष राजू दहापुते , त्रिलोक महाराज ,

इब्राहिम घाणीवाले , एडवोकेट चंद्रजीत देशमुख , ठाकूरदास अरोरा , नजाकत पटेल , बबलू ढोक ,

बेनिवाले , सह लक्षेश्वर संस्थानचे पदाधिकारी व समस्त सेवाधारी व उपस्थित होते

दर्यापुर चे पत्रकार व मुर्तिजापुर येथील पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर ,

प्रा. दिपक जोशी , विलास नसले , गजानन देशमुख यांनी मोलाचे मार्दर्शन केले मार्गदर्शना मध्ये सांगितले

की लक्षेश्वर संस्थाने तिर्थ क्षेत्र काशी म्हणुन नाव संपुर्ण विदर्भात असुन देखील तरि या मंदीराला

ब दर्जा दिला नाही ही बाब अत्यंत खेदाची बाब असुन तरि मंदिराला ब दर्जा देण्यासाठी आम्ही आमच्या

स्तरावर वृत्तपत्रामाध्यामातुन शासना पर्यंत आपल्या मागण्या पोहचवु व मंदीराच्या विकासाबाबत शुभेच्छा

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/widow-mahileshi-ascendant-karacha-aani-mumbai/

 

Related News