मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या सविता विजय ताथोड यांचा अत्यंत निघृणपणे खून करून फरार झालेल्या आरोपीला अकोल्यातील
जुने शहर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. धीरजसिंग रामलालसिंग चुंगडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविता ताथोड व धीरजसिंग चुंगडे एकाच परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी सविता ताथोड व धीरजसिंग चुंगडे यांच्या आईमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
Related News
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
त्या वादाचा वचपा काढण्यासाठी धीरजने सविता ताथोड यांच्यावर 7 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला केला.
सविता ताथोड मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना आरोपीने ताथोड यांच्यावर चाकूने वार केले.
गंभीर जखमी झालेल्या सविता जमिनीवर कोसळताच आरोपीने सविता यांचे डोके हातात धरून अनेकदा जमिनीवर आपटले.
त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या होत्या. त्यानंतर आरोपी धीरजसिंग चुंगडे फरार झाला.
याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात आरोपी धीरजसिंग चुंगडे याच्याविरोधात बीएनएस नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/inauguration-of-punyaat-metro-phase-3-project-provides-great-relief-to-passengers/