महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता अगदी महिन्याभरावर
येऊन ठेपली आहे. या निवडणूकीमध्ये ठाकरे गटाला निवडणूक
चिन्ह म्हणून मशाल मध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे.
Related News
अकोला : कॉक्रो जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात ...
Continue reading
3 वर्षे तुरुंगात राहिलेल्या सतीश उकेचा धक्कादायक दावा! फडणवीसांना क्लीन चिट, ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवे...
Continue reading
महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून “ऑपरेशन टायगर” या चर्चित विषयामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळास...
Continue reading
मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद! आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या गिरगाव परिसरात फुटपाथवर मारण्यात आलेल्या
Continue reading
मोठी धक्कादायक घटना! जयपूरमध्ये अभिजीत दिपकेंवर हल्ला, आंदोलनादरम्यान 1 तरुणाने लगावल्या कानशिलात; नेमकं काय घडलं?
जयपूरमधील शहीद स्मारक परिसरात सोमवारी...
Continue reading
ठाकरे गटातील 9 खासदार वेगळा गट स्थापन करणार? सुषमा अंधारेंचा भाजपवर जोरदार हल्ला
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारी चर्चा समोर आली आहे. शिवसेना (उद्धव ब...
Continue reading
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की नाही, बड्या नेत्याने दिलं धक्कादायक उत्तर
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन...
Continue reading
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानशी संवादाबाबत मोठे वक्तव्य केले. दत्तात्रय होसबळे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत चर्चेच...
Continue reading
पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित; 22 जूनपासून सुरू होणार 3 आठवड्यांचे अधिवेशन, 'हे' 7 मुद्दे ठरणार निर्णायक
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्...
Continue reading
भाजपवर शर्मिला ठाकरेंचा घणाघाती हल्ला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्नी ...
Continue reading
पूर्वी दिले गेलेलं चिन्हं हे आईस्क्रिमच्या कोन सारखं दिसत होतं.
त्यामुळे आता त्याच्या डिझाईन मध्ये थोडा बदल करत सुधारित
मशाल चिन्हं जारी करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षामध्ये फूट
पडल्यानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह
एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात पडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या
शिवसेना पक्षाला मशाल हे पक्ष चिन्ह देण्यात आलं. आता ठाकरे
गटाकडून दिलेल्या माहितीनुसार, पक्षचिन्हामध्ये बदल झालेला
नाही पण त्याचं डिझाईन केवळ सुधारण्यात आलं आहे.
धनुष्यबाण हा शिवसेनेचे चिन्ह होतं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी
1985 साली ‘ज्वलंत मशाल’ चिन्ह वापरून निवडणूक जिंकली होती.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे.
23 नोव्हेंबरला त्याचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान यासाठी 15
ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान
महाविकास आघाडी मधून शिवसेना उद्धव ठाकरे लढणार आहेत.
मविआ चं जागावाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आलं असून येत्या काही
दिवसात ते जाहीर होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/farmers-anger-towards-those-in-power/