टेलिग्रामच्या सीईओंना अटक!

विमातळावर

विमातळावर पोलिसांकडून अटक

अब्जाधीश म्हणून ओळख असलेले  टेलिग्रामचे संस्थापक

आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरोव यांना 25 ऑगस्ट

Related News

रोजी पॅरिसमध्ये अटक करण्यात आलं. पॅरिसमधील बौरगेट

विमानतळावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

ड्युरोव हे आपल्या खासगी विमानाने प्रवास करत होते.

चौकशीसाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

पावेल यांच्यावरील या कारवाईनंतर टेलिग्रामतर्फे आणखी

कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दुसरीकडे फ्रान्स सरकार

तसेच तेथील पोलिसांनाही यावर स्पष्टीकरण दिलेले आहे.

रशियाने मात्र या कारवाईवर भूमिका घेतली आहे.

नेमकं काय घडतंय, सध्याची स्थिती काय आहे, जे जाणून

घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रशियाने म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/government-made-big-announcement-for-boys-and-sisters/

Related News