गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन
राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
Related News
पूजा, फोटो आणि शेवटचा मदतीचा कॉल: मृत डॉक्टरच्या फोनमधून उघड झाले धक्कादायक तपशील
साताऱ्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची धक्कादायक माह...
Continue reading
अबब! ‘लाडकी Sister ’ योजनेसाठी तब्बल 43 हजार कोटी खर्च; राज्याच्या तिजोरीवर प्रचंड बोजा, धक्कादायक आकडेवारी पुढे
एका वर्षात सरकारचा खर्च आकाशाला भिडला; अर्थतज्ज्ञांचा इशारा – “ही ...
Continue reading
Pankaja Munde’s मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात ; समाजातील दरी मिटविण्याचा आवाहन
Pankaja Munde यांनी मनोज जरांगेंवर भाष्य करत एकता, आरक्षण आणि व...
Continue reading
बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे; विजय चव्हाण यांचा उपोषण अखेर मागे
जालन्यातील बंजारा समाजाचे आंदोलन: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाव...
Continue reading
समृद्धी महामार्ग अपघात: वाशीम जिल्ह्यात दोन विदेशी पर्यटक ठार
समृद्धी महामार्ग अपघात: वाशीम जिल्...
Continue reading
OBC Maha Elgar Sabha 2025: बीडमध्ये ओबीसी समाजाची मोठी एकजूट
OBC Maha Elgar Sabha 2025 मध्ये बीडम...
Continue reading
भुजबळ वक्तव्य: बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेपूर्वी घालवलेली चेतावणी आणि राजकीय तण...
Continue reading
झोरा आंदोलन: मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांचा आक्रोश
मूर्तिजापूरमधील झोरा आंदोलनात 5 प्रमुख मागण्या; अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
स्मिता पाटील: रस्त्यावर पडलेल्या फोटोने बदललं नायिकेचं नशीब
मुंबई: बॉलीवुडच्या सिनेसृष्टीतील सदाबहार आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री स्मिता पाटील यांचा...
Continue reading
मुर्तीजापूर तालुक्यातील संगणक परिचालकांचा आवाज — कोरोना प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी देण्याची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा
मुर्तीजापूर : कोरोना काळात ...
Continue reading
आरक्षण निकालाने वाढवला तालुक्यातील ग्रामस्थांचा उत्साह, पंचायत समिती निवडणुकीस मार्गदर्शन
बाळापुर पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये १३ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद सभागृहात
Continue reading
आलेगावात ओबीसी आरक्षणाच्या असुरक्षिततेतून ओबीसी योद्धाची आत्महत्या; परिसरात शोककळा
आलेगाव तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने आज संपूर्ण ओबीसी समाजाला हाद...
Continue reading
राज्य सरकारने मराठा समाजाला
स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे.
मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे,
ही मागणी लावून धरली आहे.
तसेच कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे,
असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.
आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे.
ते म्हणाले की, “मी सकारात्मक आहे,
जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल.”
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी
आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे.
मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत,
मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो.
मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे,
पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही?
हा प्रश्न महत्वाचा आहे असेही जरांगे म्हणाले.
चर्चा करण्यासाठी कोण येणार मला माहित नाही?
काल येणार होते पण आले नाहीत.
ते अजून आलेच नाही ते आल्यानंतच चर्चा होईल.
केव्हा येईल काय येईल मला माहित नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत.
आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी.
अंमलबजावणीला 12-12 महिने लागतात का?
असा सवालही यावेळी मनोज जरांगेंनी उपस्थित केला.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-asked-for-nutrition-and-devendra-fadnavis/