एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीच्या वारीवर, कामाख्या देवीचे दर्शन घेतले
गुवाहाटी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अवघ्या एका महिन्यामध्ये मतदान होणार असून राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी...