Womens World Cup 2025: विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव, पाकिस्तान मात्र निराशाजनक स्थितीत
Womens World Cup 2025 स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. अनेक दशकांपासून पुरुष क्रिकेटच्या छायेत राहिलेल्या महिला क्रिकेटला अखेर अभिमानाचा क्षण मिळाला आहे. भारता...

