Womens World Cup 2025: विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव, पाकिस्तान मात्र निराशाजनक स्थितीत
Womens World Cup 2025 स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. अनेक दशकांपासून पुरुष क्रिकेटच्या छायेत राहिलेल्या महिला क्रि...
