Rabi Seeds Subsidy: शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय — हेक्टरी 10 हजारांची मदत, 282 कोटींचा प्रस्ताव सादर
राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी Rabi Seeds Subsidy अंतर्गत प्रती हेक्टर 10 हजारांची मदत जाहीर केली आहे. पालकमंत्...
