Wedding Money Shower : लग्नात पैशांचा पाऊस! नवरदेवाने 8.5 कोटींच्या नोटा उधळल्या?
Wedding Money Shower व्हायरल व्हिडिओमध्ये पंजाबी लग्नात नवऱ्याने वधूवर रोख रकमेचा वर्षाव केला, मात्र नंतर नवरदेवाने 2 लाख रुपयांची खरी रक्कम असल्याचे स्पष्ट केले.
Wedding Money Sh...

