मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे अटकेत; वाघोली पोलिसांची कारवाई, कार्यकर्त्यांमध्ये संताप
महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा नेते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी त...
