धोकादायक युरेनियम – बिहारमध्ये ६ जिल्ह्यांतील ४० आईंच्या दुधात आढळले; नवजातांमध्ये कर्करोगाचा धोका?
बिहारमध्ये महावीर कॅन्सर संस्थान आणि AIIMS यांच्या अभ्यासात ६ जिल्ह्यांच्या ४० स्तनपान करणाऱ्या आईंच्या दुधात युरेनियम (U‑238) आढळले आहे. या “धोकादायक...
