8 लाख विद्यार्थ्यांचा संताप! ‘Luck Factor’मुळे पेपरवर मोठा वाद, AI सुद्धा पडले गोंधळात
“चेअरमननी स्वतः पेपर सोडवून दाखवावा” – UPSC शिक्षकांचे थेट आव्हान
देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कठीण मानली जाणारी UPSC नागरी सेवा परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे...
