अरे मला विसरला का ? रिंकू सिंहला पत्नीची आठवण करून द्यावी लागली; प्रिया सरोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय क्रिकेटपटू Rinku Singh आणि त्यांची पत्नी खासदार Priya Saroj यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. विमानतळावर घडलेला हा छोटासा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असू...
