Suryakumar Yadav Big Shock: 29 धावांनी जिंकल्यानंतर ‘धक्कादायक’ बातमी; भारतासमोर मोठे संकट!
Suryakumar Yadav यांनी USA विरुद्ध 29 धावांनी विजय मिळवल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्मा यांच्या तब्येतीबाबत धक्कादायक अपडेट दिले. नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडि...
