बारामती पोटनिवडणुकीत करुणा मुंडे ठाम, “ती पोस्ट पाहिल्यामुळेच माघार नाही”; राजकारणाला नवं वळण
“त्या पोस्टमुळेच निर्णय बदलला”
करुणा मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत आपला निर्णय स्पष्ट करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना निवडणुकीतून माघार घेण्या...
