रणरणत्या उन्हात महावितरणचा ‘थंडावा’; कोंढाळी उपविभागात पाणपोईचा स्तुत्य उपक्रम
कोंढाळी, दि. १८ मार्च २०२६ : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झपाट्याने वाढ घेतली असून, विदर्भासह राज्यभरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावरू...
